शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

कुत्रा चावला, उपचार केला पण दुर्दैवानं सोलापूरचा युवक कायमचा निघून गेला

By विलास जळकोटकर | Updated: March 21, 2023 16:19 IST

जर श्वान चावलाच तर वेळीच दक्षता घ्यावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करावे, असे आवाहन श्वानप्रेमी परिवाराचे अंकुश येळीकर यांनी केले आहे.

सोलापूर : पाच दिवसांपूर्वी गावात कुत्रा चावला.. विष चढू नये म्हणून सरकारी दवाखान्यात दाखल करुन उपचार घेतले. डिस्चार्ज घेऊन घरीही गेला मात्र सोमवारी अचानक लघवीचा आणि पोट फुगू लागल्याचं निमित्त झालं पुन्हा दवाखान्यात रात्री ११.३० च्या सुमारास दाखल करण्यात आलं. दोन तासातच प्रकृती चिंताजनक झाली अन्‌ जीव गमावावा लागला. बिभीषण दशरथ तांदळे (वय- ३१, रा. मसले चौधरी, ता. मोहोळ) अस या मृत्यू पावलेल्या तरुणाचं नाव आहे. या घटनेनंतर वन्यजीवप्रेमींनी श्वानांपासून खबरदारी बाळगावी असा सल्ला दिला आहे.

मोहोळ तालुक्यातील नरखेड (ता. मोहोळ) येथील बिभीषण दशरथ तांदळे (वय ३१) हा तरुण काम करीत असताना त्याला १६ मार्च रोजी अचानक एका कुत्रानं डाव्या पायाच्या पिंढरीला चावा घेतला. यावर उपचारही घेतला. मात्र पाच दिवसानंत सोमवारी सकाळपासून लघवीचा त्रास होऊ लागल्याने पोट फूटू लागले. शेवटी रात्री ११.३० च्या खूपच त्रास होऊ लागल्याने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले गात्र तब्येत अधिकच बिघडली अन मध्यरात्रीनंतर सव्वा एकच्या दरम्यान बिभीषणचा मृत्यू झाला. या  घटनेनंतर कुत्र्यांपासून स्वत:ची काळघी घ्यावी, कुत्रा सहजासहजी चावा घेत नाही. तो इनामदार प्राणी आहे. त्यांच्या वाटेला जावू नये, असा सल्ला श्वानप्रेमींकडूृन दिला जात आहे.

श्वान हा इमानदार प्राणी आहे. त्याच्या वाटेला जाऊन नका. त्याच्याशी जीव लावला तर तो प्रत्येकांच्या संकटकाळात धावून येतो. चुकून आपला पाय त्याच्यावर पडणार नाही याची दक्षता घ्यावी. जर श्वान चावलाच तर वेळीच दक्षता घ्यावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करावे, असे आवाहन श्वानप्रेमी परिवाराचे अंकुश येळीकर यांनी केले आहे.