शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

कर्जबाजारपणाला कंटाळून सोलापूर जिल्ह्यातील एका तरूण शेतकºयाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 1:20 PM

मागील काही वर्षापासून राज्यातील शेतकºयांच्या आत्महत्येच्या घटना वारंवार घडत आहेत़

ठळक मुद्दे- मोडनिंब पोलीस घटनास्थळी दाखल- मृत सचिन गिड्डे यांच्यावर सायंकाळी ४ वाजता होणार अंत्यसंस्कार- वारसांना शासकीय मदत त्वरीत देण्याची मागणी

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ७ : मागील काही वर्षापासून राज्यातील शेतकºयांच्या आत्महत्येच्या घटना वारंवार घडत आहेत़ शुक्रवार ७ डिसेंबर २०१७ रोजी कर्जबाजारपणाला कंटाळून सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात  असलेल्या मोडनिंब येथील एका तरूण शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली़ सचिन बबन गिड्डे (वय ३८ रा़ मोडनिंब ता़ माढा) असे मृत तरूण शेतकºयाचे नाव आहे़ सातत्याने अवकाळी पाऊस, दुष्काळामुळे शेतीच्या उत्पादनात झालेली घट यामुळे खासगी सावकाराचे कर्ज दिवसेंदिवस वाढत होते़ शिवाय खासगी सावकाराने पैशाच्या मागणीसाठी लावलेला तगादा यामुळे मोडनिंबच्या शेतकºयावर आत्महत्या करण्याची वेळ आली़ मृत सचिन गिड्डे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे़ नापिक व खासगी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे़ 

टॅग्स :SolapurसोलापूरSuicideआत्महत्या