शहरं
Join us  
Trending Stories
1
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
2
“काही नेत्यांची कीव येते”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी वसंत मोरेंचे रोखठोक भाष्य, दिला इशारा
3
बारामतीत खेला होबे...? शरद पवारांना विजयाची खात्री, पण या गोष्टीची धाकधुकही
4
Shoaib Malik शी घटस्फोटानंतर Sania Mirza ने बदलली घरावरील 'नेम प्लेट'; स्वत:सोबत जोडले एका खास व्यक्तिचे नाव
5
तब्येत बरी नसतानाही IPL मॅचनंतर शाहरुखची 'ती' कृती जिंकतेय चाहत्यांचं मन; Video व्हायरल
6
Gold-Silver Price: रिटर्न देण्याच्या बाबतीत चांदीनं सोन्याला टाकलं मागे, पाहा किती झाली किंमत?
7
मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे, अशी ज्यांची इच्छा ते उत्साहाने करताहेत मतदान! - पुष्करसिंह धामी
8
"मला iPhone घेण्याची ऐपत नाही..."; लेकीनं बापाला इतकं सुनावलं, रस्त्यावरच गुडघे टेकले
9
प्रज्वल रेवण्णांच्या अटकेसाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पीएम मोदींना पत्र लिहिलं; केली मोठी मागणी
10
षडयंत्र, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे...; बांग्लादेशी खासदाराच्या मृत्यूचं गूढ कायम
11
“केजरीवाल यांनी कठोर कारवाई करुन न्याय द्यावा”; निर्भयाच्या आईचे स्वाती मालिवाल यांना समर्थन
12
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला न विसरता करा पिंपळाची पूजा; जाणून घ्या कारण!
13
मागे बसून गाडी कशी चालवता येईल?; भाजपच्या कामकाजात आता संघाचे लक्ष नसेल?
14
लोकसभेला ४८ जागा होत्या, म्हणून कमी घेतल्या, विधानसभेला २८८...; शरद पवारांचा ठाकरे, काँग्रेसला बोलता बोलता इशारा
15
Success Story: वडील शेतकरी, आई चालवायची अंगणवाडी केंद्र; मुलानं उभं केलं ₹९७३ कोटींचं साम्राज्य
16
वडील फोनवर बोलायला बाहेर गेले, तितक्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू
17
Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेला भगवान बुद्धांच्या विचारातून परिस्थितीचा सामना करायला शिका!
18
“इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, २ दिवसांत PM पदाचा निर्णय घेणार”; काँग्रेस नेत्याचा दावा
19
पुण्यास वेगळा न्याय, मग रामदेववाडीवरच का असा अन्याय? इकडे चारही मृतांचे कुटुंबीय बेदखल 
20
भाजपला २७२ चा आकडा गाठता आला नाही तर...; पाठिंब्याच्या चर्चांवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य

होय, आम्हीच मोदींना सोलापुरातून जॅकेट पाठविले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 12:25 PM

भाजपा पदाधिकारी म्हणतात : राजकीय वस्त्रामुळे जिल्ह्यात पेटले राजकारण

ठळक मुद्दे मोदी यांच्या जॅकेटवरुन मात्र सोलापुरातील राजकारण तापलेभाजपा कार्यकर्त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधलासुशीलकुमार शिंदेंनी दिले होते जॅकेटविषयी आव्हान

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सोलापुरातूनही जॅकेट पाठविण्यात आली आहेत. भले त्याचे कापड हातमागावरचे नसेल. आम्ही पाठविलेल्या जॅकेटचे फोटो काँग्रेस कार्यकर्त्यांना दाखवायला तयार आहोत, अशा प्रतिक्रिया भाजपाच्या पदाधिकाºयांनी व्यक्त केल्या. एकूणच मोदी यांच्या जॅकेटवरुन मात्र सोलापुरातील राजकारण तापले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी येथे बोलताना सोलापुरातील विणकामाचा उल्लेख करून सोलापुरातून जॅकेट पाठविण्यात येत असल्याचेही म्हटले होते. या विधानाची माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी खिल्ली उडविली होती आणि मोदींचे सोलापुरी जॅकेट शोधा, असे आवाहनही केले होते.

याबाबतचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या ज्या वेळी सोलापुरात आले तेव्हा मी त्यांना जॅकेट दिले आहे. आजवर मी त्यांना चार जॅकेट दिली आहेत. अहमदाबाद येथील त्यांच्या टेलरकडून मी जॅकेटचे माप घेतले होते. मोदींसाठी माझ्याकडे एक जॅकेट तयार असतेच. परवा वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या कार्यक्रमासाठी मी गुजरातमध्ये गेलो होतो तेव्हाही माझ्याकडचे जॅकेट देण्याचा मी प्रयत्न केला होता. परंतु, सुरक्षेच्या कारणास्तव मला त्यांची भेट घेता आली नाही. शिर्डी येथे बोलताना त्यांनी सोलापुरातून जॅकेट मिळत असल्याचा उल्लेख केला. तो माझाच संदर्भ असेल, असे मला म्हणता येणार नाही. सोलापुरातून कुणी दुसºयांनी जॅकेट दिले याबद्दलही फारशी चर्चा नाही. मी पाठविलेल्या जॅकेटचे कापड हातमागावरचे नसते, पण खादी आणि लिननचे असते. माझ्याकडं त्याचे फोटोही आहेत. काँग्रेस काय कुणालाही मी ते दाखवू शकतो. 

सुशीलकुमार शिंदेंनी दिले होते जॅकेटविषयी आव्हान- शिर्डी येथील साई संस्थानच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरातून हातमागावर विणलेले जॅकेट मिळत असल्याचा उल्लेख केला. दरम्यान, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी ‘लोकमत’ च्या सदिच्छा भेटीत  त्यांनी ‘असे जॅकेट इथं कुठं मिळते’, असा सवाल करीत त्यांनी सोलापूरकरांनी आता या जॅकेटच्या दुकानाचा शोध घ्यायला हवा, असे खोचक आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले होते.

टॅग्स :SolapurसोलापूरNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेPoliticsराजकारण