शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कृषी सहाय्यक घुगे खूनप्रकरणात मुलापाठोपाठ संशयित आरोपी म्हणून पत्नीलाही अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 13:14 IST

कुर्डूवाडी पोलीसांची कामगिरी; मुलापाठोपाठ संशयित आरोपी म्हणून पत्नी अटकेत

ठळक मुद्दे- कुर्डूवाडी पोलीसांची कारवाई- जयश्री अंगद घुगे असे अटक करण्यात आलेल्या पत्नीचे नाव- पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलीसांनी मोठया शिताफीने पकडले

कुर्डूवाडी : बार्शीतील कृषी सहाय्यक अंगद घुगे याच्या खुनप्रकरणात त्याच्या मुलापाठोपाठ संशयित आरोपी म्हणून पत्नीलाही कुर्डूवाडी पोलीसांनी बुधवारी सकाळी अटक केली आहे. ही महिला रूई व  रातंजन गावची सध्या कार्यरत ग्रामसेविका आहे.

 जयश्री अंगद घुगे (वय ४०) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. १४ जानेवारीपासून बेपत्ता असलेले बार्शी कृषी विभागातील कृषी सहाय्यक अंगद सुरेश घुगे (वय ४३) यांचा खून झाल्याची घटना शनिवारी समोर आली़ या घटनेची अधिक चौकशी करीत असताना हा खून मुलानेच केला असल्याचे समोर आले होते त्यानंतर त्या मुलाला संशियत आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे़ त्यानंतरचा अधिक तपास करीत असताना याच खुनातील कटामध्ये तिच्या पत्नीचा सहभाग असल्याचे निष्पप्न झाल्याने पोलीसांनी अटक केली आहे.

दरम्यान, ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे, पोलीस हवालदार दराडे, पोलीस शिपाई सोमवाड, पोलीस हवालदार ललित शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली़ संशयित आरोपी महिला बुधवारी सकाळी भालगांव (ता. बार्शी) पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलीसांनी अटक केली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीMurderखूनmadha-acमाढा