पुलवामा घटनेच्या निषेर्धात कुर्डुवाडी शहर कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 11:22 AM2019-02-22T11:22:35+5:302019-02-22T11:26:53+5:30

कुर्डूवाडी :   शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना संरक्षण मिळावे, पुलवामा घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी व यातील शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ...

In the wake of the fall of the Pulwam, the Kurduvadi city was closed | पुलवामा घटनेच्या निषेर्धात कुर्डुवाडी शहर कडकडीत बंद

पुलवामा घटनेच्या निषेर्धात कुर्डुवाडी शहर कडकडीत बंद

Next
ठळक मुद्देपोलीस बंदोबस्तात करण्यात आली वाढशहरातील दुकानांसह बाजारपेठा बंद

कुर्डूवाडी :   शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना संरक्षण मिळावे, पुलवामा घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी व यातील शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज कुर्डुवाडी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.


 आज सकाळपासूनच शहरातील एकही दुकान उघडली गेली नाही भाजी मंडई सह शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद होती आंबेडकरप्रेमी समाजाने कालच सोशल मीडियावर व आज सकाळपासूनच टू व्हीलर वर करून सर्वांना बंद पाळण्याचे आवाहन केले होते.


 आज सर्व दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर गप्पा मारत बसण्यात तर काहींनी परगावी जाऊन आपली कामे करण्यात दिवसभराचा वेळ घालवला.


   कुर्डूवाडी पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला असून कुरोली पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यासह दंगाकाबू पथक ही कुरवाडी शहरात तळ ठोकून आहे

Web Title: In the wake of the fall of the Pulwam, the Kurduvadi city was closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.