शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

सोलापूर जिल्ह्यातील ह्यजलयुक्तह्णला पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 14:30 IST

९३३ गावांमध्ये राबवली योजना : लोकसहभागातून वाढली जलसंधारणाची चळवळ

ठळक मुद्दे गेल्या तीन वर्षांत सोलापूर जिल्ह्यात जलयुक्त शिवारची कामे मोठ्या प्रमाणावर झालीगतवर्षीप्रमाणे यंदाही या कामांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहेजलयुक्त शिवारमधून पाणी अडविण्यासाठी जिल्ह्यात ४ लाख ६७ हजार ३४९ हेक्टरवर कामे झाली

राजकुमार सारोळे

सोलापूर : गेल्या तीन वर्षांत सोलापूर जिल्ह्यात जलयुक्त शिवारची कामे मोठ्या प्रमाणावर झाली. गतवर्षीप्रमाणे यंदाही या कामांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. जलयुक्त शिवारमधूनपाणी अडविण्यासाठी जिल्ह्यात ४ लाख ६७ हजार ३४९ हेक्टरवर कामे झाली आहेत. यातून २ लाख २0 हजार ९0७ टीसीएम पाणी साठविण्याची क्षमता निर्माण झाली आहे. लोकसहभागातून गाळ काढण्याची १३५९ इतकी कामे झाली आहेत.

जलयुक्त शिवार कामे जलयुक्त शिवार अभियानात जलसंधारणाच्या माध्यमातून विभागात पाणलोटची कामे, सिमेंट साखळी नाला बांधकामे, जुने अस्तित्वातील सिमेंट नालाबांध/ के.टी. वेअर दुरुस्ती व नूतनीकरण, जलस्रोत्रातील गाळ काढणे, जलस्रोत्र बळकटीकरण, विहीर पुनर्भरण, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर आणि ओढे / नाले जोड कामे हाती घेण्यात आली. 

मळेगाव, वडाळा आदर्श या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये बार्शी तालुक्यातील मळेगाव, उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा आणि सांगोला तालुक्यातील महुद या गावात जलयुक्त शिवाराचे काम आदर्शवत झाले. या गावांमध्ये जलयुक्तमधील पाणी अडविण्याची सर्व कामे पूर्ण करण्यात आली. दुष्काळाचा सामना करणाºया या गावांना पाणीटंचाईने घेरले होते. पण थोड्या पडणाºया पावसाचे पाणी अडविल्याने भूजल पातळीत वाढ दिसून आली आहे. 

सोलापूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत जलयुक्त शिमळेगाव, वडाळा आदर्श वार योजनेची कामे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. पहिल्यावर्षी झालेल्या पावसाने चांगला फायदा दिसून आला. पाण्याची पातळी वाढली होती. पण गतवर्षी व चालूवर्षी पाऊस कमी  आहे. 

- रवींद्र माने, कृषी उपसंचालक

दुष्काळावर मात करण्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्यात जलयुक्त शिवारच्या कामावर भर दिला. पण पाऊस कमी असल्याने फरक दिसला नाही. पण कामे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. जिथे पाऊस पडला तेथे चांगला फरक दिसत आहे. - बळीराम साठे, विरोधी पक्षनेते, झेडपी.

टॅग्स :SolapurसोलापूरJalyukt Shivarजलयुक्त शिवारWaterपाणीagricultureशेतीFarmerशेतकरी