विजय माने यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:20 IST2021-05-22T04:20:37+5:302021-05-22T04:20:37+5:30

पंढरपूर : विजय सुखदेव माने (४३, रा. पंढरपूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा ...

Vijay Mane passed away | विजय माने यांचे निधन

विजय माने यांचे निधन

पंढरपूर : विजय सुखदेव माने (४३, रा. पंढरपूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. ते पंढरपूर अर्बन बँक इंदापूर शाखेत कार्यरत होते.

अंबादास तांदळे

सोलापूर : पुष्पाबाई व्यंकटरमना तांदळे (९५, रा. पंचकट्टा, सिद्धेश्वर पेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्या अंबादास तांदळे यांच्या मातोश्री होत.

माधुरी यादव

सोलापूर : साईनाथ विद्यालयाच्या शिक्षिका माधुरी मकरंद यादव (४८, रा. शिवाजी सोसायटी, विजापूर रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, सासू, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

फुलाबाई गुंड

सोलापूर : फुलाबाई उद्धव गुंड (६८, रा. डोणगाव, ता. उत्तर सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे आणि जावई असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते राजकुमार गुंड यांच्या त्या मातोश्री होत.

Web Title: Vijay Mane passed away