शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील पावणेचार लाख हेक्टरसाठी पिकांचा उतरविला विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 14:49 IST

शेतशिवार; जिल्ह्यातील सव्वापाच लाख शेतकºयांनी भरली रक्कम

ठळक मुद्देखरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर आदी पिकांचा पीकविमा उतरविलाविमाहप्त्यापोटी शेतकºयांनी हिश्याचे १७ कोटी ५७ लाख ९१ हजार  रूपये  भरले गतवर्षी जवळपास २ लाख ५६ हजार शेतकºयांनी पीकविमा भरला होता

अरुण बारसकरसोलापूर :  प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या माध्यमातून  सोलापूर जिल्ह्यातील जवळपास  ५ लाख २४ हजार ७५६  शेतकºयांनी विविध पिकांचा विमा उतरविला आहे. तांत्रिक अडचणीमुळे पीकविमा भरण्यास होणारा विलंब लक्षात घेवून शासनाच्या वतीने पीकविमा भरण्याची मुदत ३१  जुलैपर्यंत वाढविण्यात आली होती. 

प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत सोलापूर  जिल्ह्यातील  जवळपास ३ लाख ६७ हजार ८३४ हेक्टर क्षेत्रात खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर आदी पिकांचा पीकविमा उतरविला असून विमाहप्त्यापोटी शेतकºयांनी हिश्याचे १७ कोटी ५७ लाख ९१ हजार  रूपये  भरले आहेत़   गतवर्षी जवळपास २ लाख ५६ हजार शेतकºयांनी पीकविमा भरला होता़ संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात  यंदा पावसाने पाठ फिरविली आहे़ त्यामुळे शेतकºयांवर अस्मानी संकटाचे मोठे सावट असून प्ोरलेलं अद्यापपर्यंत उगवलेलं नाही़

विमा संरक्षण कोणाला?प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास या योजनेत सहभागी शेतकºयांना विमा संरक्षण मिळणार. जुलै ही पीकविमा भरण्याची अंतिम मुदत होती. पण, यासाठी येणाºया तांत्रिक अडचणी, पोर्टलमध्ये वारंवार उद्भवणाºया त्रुटी आणि बँकानी पीकविमा भरून घेण्यास होत असलेला विलंब यामुळे सेतु सुविधा केंद्रावर होणारी शेतकºयांची गर्दी लक्षात घेऊन ३१ जुलैपर्यंत ही मुदत वाढविण्यात आली. 

विमा हप्ता किती?खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकºयांना अन्नधान्य व गळीत धान्य पिकांकरिता विमा संरक्षित रकमेच्या २ टक्के तर नगदी पिकांकरिता ५ टक्के हप्ता शेतकºयांना भरावा लागणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीdroughtदुष्काळSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय