फूटपाथवरील निराश्रितांना छत्रीचा सहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:22 IST2021-07-29T04:22:56+5:302021-07-29T04:22:56+5:30

बार्शी : ऊन-वारा-पावसात फूटपाथवर उघड्यावर व्यवसाय करणाऱ्या बांधवांची गरज ओळखून ‘लिओ क्लब ऑफ बार्शी’तर्फे त्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. ...

Umbrellas for homeless people on the sidewalk | फूटपाथवरील निराश्रितांना छत्रीचा सहारा

फूटपाथवरील निराश्रितांना छत्रीचा सहारा

बार्शी : ऊन-वारा-पावसात फूटपाथवर उघड्यावर व्यवसाय करणाऱ्या बांधवांची गरज ओळखून ‘लिओ क्लब ऑफ बार्शी’तर्फे त्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या अचानक मिळालेल्या छत्रीच्या भेटीने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहिला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी लिओ अध्यक्ष पवन श्रीश्रीमाळ, लिओ सचिव आदित्य सोनिग्रा, खजिनदार अक्षित परमार, उपाध्यक्ष यश मेहता, सायली श्रीश्रीमाळ, श्रद्धा तातेड, सलोनी भाटे, शुभम लाड, डॉ. वत्सल राठोड, सागर तातेड, शुभम बाफना, स्वराज लोखंडे, गौरव डेडिया, श्रवण भराडिया, रोहन मुंडे, दिव्यांश पुनमिया, ओंकार बजाज, आदित्य बुडूक, सिद्धांत पवार, अश्विन दोशी यांनी परिश्रम घेतले. नगराध्यक्ष ॲड. आसिफ तांबोळी, अजित कुंकूलोळ, बाळासाहेब तातेड, बाळासाहेब श्रीश्रीमाळ, लायन्स अजित देशमुख, वासुदेव ढगे, आनंद पुनमिया यांनी लिओ सदस्यांचे, या उपक्रमाचे कौतुक केले.

-----

Web Title: Umbrellas for homeless people on the sidewalk