शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
3
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
4
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
5
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
6
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
7
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
8
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
9
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
10
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
11
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
12
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
13
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
14
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
15
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
16
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
17
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
18
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
19
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
20
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!

दुचाकीवरून गांजा घेऊन जाणा-या दोघांना पकडले, लाखाचा मुद्देमाल जप्त

By काशिनाथ वाघमारे | Updated: December 28, 2023 20:55 IST

पंढरपूर तालुका पोलिसांनी १ लाख १७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सोलापूर : पंढरपूर - मंगळवेढा रोडवर अनवली येथे दुचाकीवरून २ किलो ८८५ ग्रॅम गांजा घेऊन जाणा-या दोघांना पाेलिसांनी अटक केली आहे. पंढरपूर तालुका पोलिसांनी १ लाख १७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, अनवली (ता. पंढरपूर) शिवारातील हॉटेल शिवनेरीजवळ पंढरपूर ते मंगळवेढा जाणारे रोडवर २२ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी पावणे चारच्या सुमारास पाेलीस निरीक्षक तय्यब मुजावर, सहायक पोलीस निरीक्षक शंकर ओलेकर, बाळासाहेब माने यांच्याबरोबर पोहेकॉ सचिन आटपाडकर, सपोफौ. दत्तात्रय तोंडले, पोना. सुहास देशमुख, सज्जन भोसले, अधिकारी व अंमलदार हे नाकाबंदी करत होते. यावेळी गणेश रवींद्र होटकर (वय ३९, रा.बेगमपूर, घोडेश्वर, ता. मोहोळ) व बाळासाहेब विलास शिंदे (वय ४०, रा. शिक्षक कॉलनी, टाकळी रोड, पंढरपूर) हे दोघे मोटरसायकल (एम. एच. १४ / एफ. क्यु. ३८७४) वरून सिद्धेवाडी ते गोपालपूरकडे जात होते. त्यावेळी त्यांच्या ताब्यातील गांजा आणि मोटरसायकल जप्त केली. त्या दोघांविरुद्ध पो. कॉ. सचिन आटपाडकर यांनी फिर्याद दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSolapurसोलापूर