शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
2
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
3
"कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
4
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
5
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
6
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
7
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
8
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
9
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
10
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
11
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
12
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
13
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
14
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
15
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
16
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
17
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
18
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
19
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
20
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल

रेल्वेतील ५२९  फुकट्या प्रवाशांकडून दोन लाखांचा दंड वसूल

By appasaheb.patil | Published: February 15, 2019 1:49 PM

सोलापूर : सोलापूर रेल्वे स्थानकावरून धावणाºया मेल एक्स्प्रेस व पॅसेंजर गाडीमध्ये विनातिकीट प्रवास करणाºया ५२९ प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून ...

ठळक मुद्देविनातिकीट प्रवास करणाºया ५२९ प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून १ लाख ९१ हजार ६७० रुपयांचा दंड वसूल या मोहिमेत २४ मेल एक्स्पे्रस व पॅसेंजर गाड्यांची तपासणी करण्यात आली़तिकीट निरीक्षक झाकीर अत्तार यांच्यासोबत ४२ तिकीट तपासणी कर्मचारी व अधिकारी यांनी मोहीम यशस्वी केली

सोलापूर : सोलापूररेल्वे स्थानकावरून धावणाºया मेल एक्स्प्रेस व पॅसेंजर गाडीमध्ये विनातिकीट प्रवास करणाºया ५२९ प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून १ लाख ९१ हजार ६७० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

सोलापूर विभागात १३ फेबु्रवारी रोजी वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे यांच्या नेतृत्वाखाली व मंडल वाणिज्य प्रबंधक सुरेशचंद्र जैन यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली़ या मोहिमेत २४ मेल एक्स्पे्रस व पॅसेंजर गाड्यांची तपासणी करण्यात आली़ यात विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी, अनियमित प्रवासी व प्रमाणापेक्षा जास्त सामान घेऊन जाणारे प्रवासी, अस्वच्छता पसरविणारे प्रवासी व धूम्रपान करणाºया ५२० प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून १ लाख ९१ हजार ६७० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

रेल्वेतून विनातिकीट प्रवास करीत असल्याच्या बाबी अनेक वेळा समोर आल्या होत्या़ विनातिकीट प्रवास करून रेल्वे प्रशासनाचे नुकसान करणाºया प्रवाशांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून प्राप्त झाले होते़ त्यानुसार मंडलातील सोलापूर रेल्वे स्थानकावर तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे़ तिकीट न काढणाºया प्रवाशांसह इतर गैरकृत्य करणाºया प्रवाशांवर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

सुरक्षा बलातील कर्मचाºयांची घेतली मदत- सोलापूर मंडलात राबविण्यात आलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत विशेष सुरक्षा बलातील दहा कर्मचाºयांनीही सहभाग नोंदविला होता़ याशिवाय तिकीट निरीक्षक झाकीर अत्तार यांच्यासोबत ४२ तिकीट तपासणी कर्मचारी व अधिकारी यांनी मोहीम यशस्वी केली़ यासाठी वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे व मंडल वाणिज्य प्रबंधक सुरेशचंद्र जैन यांचे सहकार्य लाभले़ 

रेल्वेने प्रवास करणाºया प्रवाशांनी तिकीट घेऊनच प्रवास करावा़ शिवाय कोणत्याही प्रकारचे नुकसान रेल्वे प्रशासनाचे होणार नाही, याची काळजी घ्यावी़ सातत्याने विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे़ तरी प्रवाशांनी तिकीट घेऊनच प्रवास करून रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे़- हितेंद्र मल्होत्रा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, सोलापूर मंडल.

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वे