त्रिशलादेवी मेहता यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:21 IST2021-04-13T04:21:03+5:302021-04-13T04:21:03+5:30

बसवराज बागलकोटे सोलापूर : बसवराज संगप्पा बागलकोटे ७५, रा. सैफुल यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन ...

Trishaladevi Mehta passes away | त्रिशलादेवी मेहता यांचे निधन

त्रिशलादेवी मेहता यांचे निधन

बसवराज बागलकोटे

सोलापूर : बसवराज संगप्पा बागलकोटे ७५, रा. सैफुल यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. सा. बां. विभागातील संजय बागलकोटे यांचे ते वडील होत.

रमेश जाधव

सोलापूर : माजी सैनिक रमेश मारुतीराव जाधव (रा. दहिटणे) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

शांताबाई चोपडे

सोलापूर : शांताबाई महादेव चोपडे (६०, रा. वेणुगोपालनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष सिद्राम चोपडे यांच्या त्या काकू होत.

नागेश शिंदे

सोलापूर : कलाशिक्षक नागेश मरिचंद शिंदे (७२, रा. करुणा को-ऑप. हाउसिंग सोसायटी, कुमठा नाका) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, जावई, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Trishaladevi Mehta passes away