विजेचा धक्का लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू; पंढरपूर तालुक्यातील चळे गावातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2022 10:16 PM2022-03-18T22:16:58+5:302022-03-18T22:18:19+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

The unfortunate death of both due to electric shock; Incident at Chale village in Pandharpur taluka | विजेचा धक्का लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू; पंढरपूर तालुक्यातील चळे गावातील घटना

विजेचा धक्का लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू; पंढरपूर तालुक्यातील चळे गावातील घटना

googlenewsNext

सोलापूर : धुलीवंदनाच्या दिवशी नदीत मासे पकडणे दोन युवकांच्या जीवावर बेतले आहे. मासे पकडणाऱ्या युवकांनी एका शेतकऱ्यांने नदीतील मोटार काढण्यास बोलाविले.

मासे पकडण्याचे सोडून आनंदा शिवाजी मोरे (वय ४२) आणि राजू गोविंदा सातपुते (वय ३०)(दोघे रा.चळे ता.पंढरपूर) हे दोघे मदतीसाठी गेले. मोटार काढत असताना मोटारीमध्ये विजेचा प्रवाह असल्याने विजेचा धक्का बसून दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. 

Web Title: The unfortunate death of both due to electric shock; Incident at Chale village in Pandharpur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.