शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाचा कडाका वाढला; सोलापूरमध्ये हंगामातील उच्चांकी ४०.२° सेल्सिअस तापमानाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 23:52 IST

Solapur Weather: राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागताच सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. आज सोलापूर जिल्ह्यात या हंगामातील सर्वात जास्त तापमानाची नोंद झाली असून, पारा ४०.२° सेल्सिअस (१०४.४° फॅरेनहाइट) वर पोहोचला आहे. यामुळे नागरिक उन्हाच्या झळांनी अक्षरशः होरपळून निघाले आहेत.

सोलापूर -  राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागताच सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. आज सोलापूर जिल्ह्यात या हंगामातील सर्वात जास्त तापमानाची नोंद झाली असून, पारा ४०.२° सेल्सिअस (१०४.४° फॅरेनहाइट) वर पोहोचला आहे. यामुळे नागरिक उन्हाच्या झळांनी अक्षरशः होरपळून निघाले आहेत.

आजच्या हवामान अहवालानुसार तापमानाची आकडेवारी ​कमाल तापमान: ४०.२° सेल्सिअस (१०४.४^\circ F) तर् ​किमान तापमान: २०.६° सेल्सिअस (६९.१^\circ F) याशिवाय ​हवेतील आर्द्रता (RH): २४% होती. ​हवेतील आर्द्रता केवळ २४% इतकी कमी झाल्यामुळे हवेत कोरडेपणा वाढला आहे. यामुळे दुपारी १२ ते ४ या वेळेत अंगाची लाहीलाही होत असून, रस्ते ओस पडू लागले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका देखील वाढला आहे.

​आरोग्य विभागाचा सतर्कतेचा इशारा​वाढत्या तापमानाचा विचार करता आरोग्य विभागाने नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत:- ​भरपूर पाणी प्या: शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नका. लिंबू सरबत, ताक आणि नैसर्गिक     - पेयांचा वापर करा*.​वेळेचे नियोजन: दुपारी १२ ते संध्याकाळी ४ या काळात शक्यतो घराबाहेर पडणे टाळा.- ​संरक्षणात्मक उपाय: बाहेर जाताना सुती कपडे वापरा, डोक्याला रुमाल किंवा टोपी वापरा आणि डोळ्यांच्या रक्षणासाठी सनग्लासेसचा वापर करा. ​या हंगामातील हे पहिलेच उच्चांकी तापमान असून, येणाऱ्या दिवसांत पारा अधिक वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी स्वतःची आणि पाळीव प्राण्यांची विशेष काळजी घ्यावी.- डॉ. संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर 

English
हिंदी सारांश
Web Title : Soaring Heat: Solapur Records Season's High of 40.2°C Temperature

Web Summary : Solapur sizzles as temperature hits a seasonal high of 40.2°C. With low humidity, heatwave conditions prevail, prompting health advisories. Citizens are urged to stay hydrated, avoid midday sun, and take protective measures against heatstroke. The health department warns of rising temperatures in the coming days.
टॅग्स :weatherहवामान अंदाजSolapurसोलापूर