शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अजितदादा गटाच्या शहर कार्यकारिणीत १४४ पदाधिकारी, आमदार यशवंत माने यांच्या हस्ते देणार नियुक्तीपत्र

By राकेश कदम | Updated: March 21, 2024 16:12 IST

राष्ट्रवादीचे शहर पदाधिकारी निश्चित करण्यासाठी नुकतीच अजितदादांच्या देवगिरी बंगल्यावर बैठक झाली हाेती. त्यानुसार निवड झाल्याचे संताेष पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काॅंग्रेस अजितदादा गटाची शहर कार्यकारिणी शहराध्यक्ष संताेष पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली. या कार्यकारिणीत १४४ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळ घालून ही कार्यकारिणी तयार केल्याचे सांगण्यात आले.

राष्ट्रवादीचे शहर पदाधिकारी निश्चित करण्यासाठी नुकतीच अजितदादांच्या देवगिरी बंगल्यावर बैठक झाली हाेती. त्यानुसार निवड झाल्याचे संताेष पवार म्हणाले. नवे पदाधिकारी पुढीलप्रमाणे : जनरल सेक्रेटरी : प्रमोद भोसले. उपाध्यक्ष : किशोर पाटील, अनिल उकरंडे, करेप्पा जंगम, भास्कर आडकी, व्यंकटेश पोगुल, राहुल क्षीरसागर, उमेश जाधव, संतोष लोंढे, शितल गायकवाड, किरण कुमार शिंदे, अविनाश भडकुंबे, नितीन बंदपट्टे, बसवराज बुक्कानुरे, समर्थ राठोड, समर्थ बिराजदार. खजिनदार : युवराज माने. प्रवक्ते : नागेश निंबाळकर सुहास सावंत.  या पदाधिकाऱ्यांसह सचिव, सहसचिव, कार्यकारिणी सदस्य अशा अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

या पत्रकार परिषदेला कार्याध्यक्ष जुबेर बागवान, माजी आमदार रविकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, ,आनंद चंदनशिवे, महिला शहराध्यक्ष संगीता जाेगधनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम, राजेश देशमुख, श्रीनिवास कोंडी, बिज्जू प्रधाने गणेश पुजारी, प्रमोद भोसले, बसवराज कोळी, प्रिया पवार, कांचन पवार आदी उपस्थित हाेते.

ताेपर्यंत भाजप उमेदवाराचे काम करणार नाही -संताेष पवार म्हणाले, राज्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या महायुतीचे सरकार आहे. बारामती मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेचे नेते हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विराेधात वक्तव्ये करीत आहेत. या नेत्यांना भाजपने आवर घालणे आवश्यक आहे. अन्यथा आम्ही साेलापूर मतदारसंघात भाजपचे काम करणार नाही. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSolapurसोलापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेस