शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सिगारेटचे बॉक्स भरून पुण्याकडे निघालेला टेम्पो टेंभुर्णीजवळ लुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 16:14 IST

सोलापूर लोकमत ब्रेकींग...

टेंभुर्णी : सिगारेटचे बॉक्स भरून पुण्याकडे निघालेला टेम्पो अडवून अज्ञात ६ ते ७ लोकांनी टेम्पो चालक व त्याचा जोडीदारास मारहाण करून ट्रक पळवून नेला व नंतर ट्रकमधील सुमारे १ कोटी रुपये किंमतीचे २५० सिगारेटचे बॉक्स चोरून नेल्याची धक्कादायक घटना सोलापूर पुणे रोडवर टेंभुर्णी शहराच्या पश्चिम बाजूस शिराळा गावच्या हद्दीत मंगळवार दि. २१ रोजी सायंकाळी ७.३० ते ८च्या दरम्यान घडली आहे.

 याबाबत टेंभुर्णी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दि. २१ सप्टेंबर रोजी मोहम्मद इम्तियाज मोहम्मद मुमताज (वय ३८) रा. गुरुब्रह्मानगर ,हैदराबाद हा टेम्पो चालक व त्याचा साथीदार मोहम्मद इस्माईल हे दोघे एपी२२/एटी २९७२  या क्रमांकाच्या टेम्पोमधून २५० सिगारेटचे बॉक्स घेऊन पुण्याकडे निघाले होते. सदर ट्रक टेम्भूर्णी हद्दीतील अहमदनगर कडे जाणाऱ्या रोडवरील ब्रिज ओलांडून टेंभुर्णी शहराच्या पश्चिम बाजूस २ ते ३कि.मी .अंतरावर आला असता तेथे ६ ते ७ अनोळख्या इसमांनी सदर टेम्पो अडवून टेम्पो चालक व त्याचा साथीदार यांना शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण केली. त्यानंतर चोरट्यांनी टेम्पो चालक व त्याच्या साथीदारास खाली उतरण्यास भाग पाडले व सिगारेटचे बॉक्स भरलेल्या टेंपो घेऊन पसार झाले. नंतर हा टेम्पो घटना घडलेल्या ठिकाणापासून इंदापूर शहराच्या पश्चिमेस पंचवीस ते तीस किमी अंतरावर रिकाम्या अवस्थेत आढळून आला. तो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. अज्ञात चोरट्यांनी रोडरॉबरी करून पळवून नेलेल्या २५० सिगारेटच्या बॉक्सची किंमत ९९ लाख ३७ हजार १७५ रुपये एवढी असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबतची फिर्याद ट्रक चालक मोहम्मदइम्तियाज याने टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांनी घटनास्थळी भेट दिली असून आरोपींना जेरबंद करण्यासाठी पोलिसांच्या पाच तुकड्या रवाना करण्यात आल्या आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर हे करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीmadha-acमाढा