शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

डयुटी जॉईन करण्यासाठी निघालेल्या टीसीचा सोलापूर रेल्वे स्थानकावर दुदैवी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 19:19 IST

सोलापूर रेल्वे स्थानकावरील घटना

सोलापूर : मस्टरवर सही करून ड्यूटी जॉईन करण्यासाठी रेल्वेत चढण्यापूर्वी हृदयविकाराच्या झटका आला अन् खाली कोसळले. त्यातच तिकीट निरीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास सोलापूररेल्वे स्थानकावर घडली.

एजाज अ. लतीफ सय्यद असे दुर्दैवी निधन झालेल्या तिकीट निरीक्षकाचे नाव आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने दिलेली माहिती अशी की, एजाज सय्यद हे सोमवारी नेहमीप्रमाणे सोलापूर रेल्वे स्थानकावर दाखल झाले. डयुटी जॉईन करण्यापुर्वी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांशी संवाद साधला. बोलता बोलता मस्टरवर सही करून ड्यूटी जॉईन करण्यासाठी रेल्वेत चढण्यापूर्वी अचानक त्यांना त्रास जाणवू लागला. त्रास जाणवू लागताच रेल्वे कर्मचा-यांनी तत्काळ त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

एजाज सय्यद यांच्या पश्चात एक भाऊ, चार बहिणी, अविवाहित मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे. रेल्वेचे निवृत्त कंट्रोलर मुजम्मील सय्यद यांचे ते लहान बंधू तर ज्येष्ठ पत्रकार अय्युब नल्लामंदू यांचे ते भाऊजी होत. त्यांच्यावर चिराग अली कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेDeathमृत्यू