शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या दौऱ्याकडे संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 10:01 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सोलापूर : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सोलापूर आणि उस्मानाबाद दौऱ्याकडे जिल्हा संपर्क प्रमुख आणि उस्मानाबादचे माजी पालकमंत्री तानाजी सावंत यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. उस्मानाबाद जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बुधवारी केली. सोमवारी सकाळी त्यांचे सोलापूर विमानतळावर आगमन झाले. पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, मनपा विरोधी पक्षनेते महेश कोठे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांच्यासह नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री उस्मानाबादकडे रवाना झाले.

सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचा सेनेचा कारभार आमदार तानाजी सावंत यांच्याकडेच होता. मंत्रीपद डावलल्यापासून सावंत सेनेपासून दूर आहेत. मागील दोन दिवस त्यांनी परंडा भागात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली होती. ठाकरेंच्या दौऱ्यापासून दूर राहिल्यामुळे चर्चेला उधाण झाले.---माझी आई आजारी आहे. उध्दव ठाकरे यांची परवानगी घेऊनच मी गैरहजर राहिलो. काल मी परंड्याच्या दौऱ्यावर होतो. पण हा दौराही मी अर्धवट सोडला होता.- तानाजी सावंत, आमदार, परंडा. 

टॅग्स :SolapurसोलापूरUddhav Thackerayउद्धव ठाकरेTanaji Sawantतानाजी सावंतShiv Senaशिवसेना