सुमन पवार यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:24 IST2021-08-26T04:24:43+5:302021-08-26T04:24:43+5:30

सोलापूर : सुमन गंगाधर पवार (वय ७४, रा. शिवाजी चौक ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक ...

Suman Pawar passes away | सुमन पवार यांचे निधन

सुमन पवार यांचे निधन

सोलापूर : सुमन गंगाधर पवार (वय ७४, रा. शिवाजी चौक ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. त्या माजी नगरसेवक किरण पवार यांच्या त्या मातोश्री होत.

---

फोटो : सुमन पवार

---

कृष्णा गवळी

सोलापूर : कृष्णा गोपाळ गवळी (१०२, रा. कासेगाव ) यांचे निधन झाले. त्याच्या पश्चात सहा मुले, १ मुलगी, सुना व नातवंडे, परतुंडे असा परिवार आहे.

---

फोटो : २५ कृष्णा गवळी

---

डॉ. अब्दुल गफूर सवार

सोलापूर : डॉ. अब्दुल गफूर गुलाम हुसेन सवार (८५, अबू हनीफा मशिद, संजय गांधीनगर -२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

---

फोटो : २५ डॉ.अब्दुल गफूर

---

अंकुश पवार

करकंब : येथील अंकुश कृष्णा पवार (९०, रा. खेडभाळवणी, ता पंढरपूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते प्रकाश पवार यांचे ते वडील होत.

---

फोटो : २५ अंकुश पवार

---

सरस्वती बनसोडे

उत्तर सोलापूर : सरस्वती सिद्राम बनसोडे (६०, मार्डी, ता. उत्तर सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन सुना, नातवंडे असा परिवार आहे.

---

फोटो : २५ सरस्वती बनसोडे

Web Title: Suman Pawar passes away