सुभद्राबाई कुंभार यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:20 IST2021-05-01T04:20:30+5:302021-05-01T04:20:30+5:30

अक्कलकोट : सुभद्राबाई चंद्रशा कुंभार (६५, रा. नन्हेगांव, ता. अक्कलकोट) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक ...

Subhadrabai Kumbhar passed away | सुभद्राबाई कुंभार यांचे निधन

सुभद्राबाई कुंभार यांचे निधन

अक्कलकोट : सुभद्राबाई चंद्रशा कुंभार (६५, रा. नन्हेगांव, ता. अक्कलकोट) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

प्रभावती चंद्रकांत गुरव

अक्कलकोट : प्रभावती चंद्रकांत गुरव (५५, रा. जेऊर, ता. अक्कलकोट) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या कृषी खात्यातील कर्मचारी चंद्रकांत गुरव यांच्या पत्नी होत.

लक्ष्मीबाई मेतन

सोलापूर : लक्ष्मीबाई सिद्रामप्पा मेतन (७३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या डॉ. व्यंकटेश मेतन यांच्या मातोश्री होत.

सुमन वगरे

सोलापूर : सुमन जगन्नाथ वगरे (७२, रा. रेल्वे लाइन) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Subhadrabai Kumbhar passed away