ओबीसी आरक्षण रद्द निषेधार्थ बार्शीत रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:15 IST2021-06-30T04:15:17+5:302021-06-30T04:15:17+5:30

या आंदोलनात आ. राजेंद्र राऊत, माजी मंत्री दिलीप सोपल, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, विरोधी पक्षनेते नागेश ...

Stop the road in Barshit to protest the cancellation of OBC reservation | ओबीसी आरक्षण रद्द निषेधार्थ बार्शीत रास्ता रोको

ओबीसी आरक्षण रद्द निषेधार्थ बार्शीत रास्ता रोको

या आंदोलनात आ. राजेंद्र राऊत, माजी मंत्री दिलीप सोपल, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे समता परिषदचे प्रदेश उपाध्यक्ष जयंत भांडारे, जिल्हा अध्यक्ष आबासाहेब खारे, सतीश शिरसकर, कुंडलिक माळी, संदीप खारे, दीपक ढगे, नितीन भोसले, दिनेश नाळे, पुष्कराज आगरकर, वसीम पठाण, राजेश बांगर, रवी राऊत, महादेव वाघमारे , सुधाकर शिंदे ,राजू भाऊ देवकर, पांडुरंग डाके, तानाजी बोकेफोडे, प्रकाश शेंडगे, संजय चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्ष असिफ तांबोळी, नागजी अडसूळ, हरिभाऊ कोळेकर, नागेश अक्कलकोटे, कृष्णराज बारबोले, ॲड. वासुदेव ढगे, वंचित बहुजन आघाडीचे विवेक गाजशिव या सर्वांनी मनोगत व्यक्त केले.

----

फोटो : २९ बार्शी ओबीसी

तहसील कार्यालयाच्या मंडळ अधिकारी डोईफोडे यांना निवेदन देताना आ. राऊत, दिलीप सोपल नगराध्यक्ष तांबोळी, नितीन भोसले.

Web Title: Stop the road in Barshit to protest the cancellation of OBC reservation