शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

राज्याचे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांचा आजचा सोलापूर दौरा रद्द; जाणून घ्या कारण

By appasaheb.patil | Updated: September 17, 2022 13:18 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सोलापूर : महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डाॅ.ना. तानाजीराव सावंत यांचा शनिवार १७ सप्टेंबर २०२२ रोजीचा सोलापूर दौरा अपरिहार्य कारणामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख मनोज शेजवाल यांनी दिली. 

दरम्यान, आरोग्यमंत्री सावंत हे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर येणार होते. शनिवारी दुपारी ४ वाजता सोलापूर शहरात आगमन होणार होते. त्यानंतर ते तुकाराम मस्के यांनी आयोजित केलेल्या नेत्र शिबिरास भेट देणार होते. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता वीरशैव लिंगायत समाज यांच्यावतीने आयोजित सत्कार समारंभास ते उपस्थित राहणार होते. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात ते कार्यकत्र्यांशी संवाद साधणार होते. त्यानंतर शिवसेना शहर प्रमुख मनोज शेजवाळ यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन रात्री ७ नंतर ते पुण्याकडे रवाना होते. मात्र अपरिहार्य कारणामुळे त्यांचा दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात आले. 

सावंत हे मंत्री झाल्यापासून दुसऱ्यांदा सोलापूर दौऱ्यावर येत होते. त्यांच्या दौऱ्यानिमित्त पक्षाच्यावतीने मोठी तयारी करण्यात आली होती. मात्र अचानक दौरा रद्द झाल्याने सगळे कार्यकर्ते नाराज झाल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :SolapurसोलापूरTanaji Sawantतानाजी सावंतministerमंत्रीHealthआरोग्य