पाणीप्रश्नावरून सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 12:38 IST2018-10-12T12:37:53+5:302018-10-12T12:38:06+5:30

Solidarity of the Solapur municipality's general meeting | पाणीप्रश्नावरून सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ

पाणीप्रश्नावरून सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ

सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत पाणीप्रश्नावरून काँग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांनी गोंधळ घातला़ काँग्रेसच्या नगरसेविका फिरदोस पटेल, परवीन इनामदार यांच्यासह काही सदस्यांनी सभागृहाच्या प्रवेशव्दारासमोर पाण्याचे रिकामे माठ फोडून सत्ताधारी भाजपाचा निषेध नोंदविला़ पाण्याच्या प्रश्नावर लक्षवेधी घ्यावी या विषयावर प्रथम चर्चा करावी अशी मागणी सदस्यांनी लावून धरली.
सविस्तर वृत्त थोडक्याच वेळात....

Web Title: Solidarity of the Solapur municipality's general meeting