शहरं
Join us  
Trending Stories
1
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
2
जयंत पाटील काँग्रेसमध्ये जाणार? शिंदे गटाचे नेते म्हणाले, “रोहित पवारांमुळे पक्षाबाहेर...”
3
"एका समाजासाठी काम करत असाल तर..."; अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार
4
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
5
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
6
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; लोकसभा निकालावर भाकीत
7
Punjab National Bank : 'या' सरकारी बँकेतून लोन घेणं महागणार, वाढणार EMI; पाहा किती झाला Interest Rate?
8
“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत
9
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
10
"४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?"; विरोधकांचा PM मोदींवर निशाणा
11
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत
12
भारतीय क्रिकेटपटूची १.५ कोटींची जमीन अधिकारी-भूमाफियांनी लाटली; कागदपत्रांत हेराफेरी, बाप फेऱ्या मारतोय
13
Gautam Adani : गौतम अदानींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे, बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
14
“पोलीस आयुक्तांना नेहमी फोन करतो”; पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अजित पवार स्पष्टच बोलले
15
Life lesson: भूतकाळात झालेल्या चुकांचे ओझे वर्तमानात घेऊन वावरू नका; करा 'हा' उपाय!
16
Rules Changed From 1st June 2024: १ जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्ससह बदलले 'हे' नियम, SBI च्या ग्राहकांसाठीही मोठी अपडेट
17
इंडिगोच्या विमानात पुन्हा बॉम्बची धमकी; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
18
आम्ही जरांगे: दमदार भूमिकेत अजय पूरकर; साकारणार अण्णासाहेब पाटील यांची भूमिका
19
Tarot card: कोणतेही कारण असो, थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय; ही शिकवण देणारा आठवडा!
20
“काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्यानेच एक्झिट पोल चर्चांमध्ये सहभागी होणार नाही”: अमित शाह

तोकडे कपडे घालणाऱ्या सोलापूरकरांना सतरा मंदिरांमध्ये प्रवेश नाही; महाराष्ट्र मंदिर महासंघाची माहिती

By बाळकृष्ण दोड्डी | Published: June 11, 2023 7:38 PM

शहरातील सतरा मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार वस्त्रसंहिता लागू केल्याची माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाने रविवारी दिली आहे.

सोलापूर : शहरातील सतरा मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार वस्त्रसंहिता लागू केल्याची माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाने रविवारी दिली आहे. त्यामुळे यापुढे तोकडे कपडे घालून मंदिरात येणाऱ्या भक्तांना सतरा मंदिरांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. जीन्स व टी शर्ट घालून येणाऱ्या भक्तांना प्रवेश मिळेल. परंतू, फाटलेली जीन्स किंवा स्कर्ट घालून येणाऱ्या युवतींना मंदिरात प्रवेश मिळणार नसल्याची माहिती महासंघाने दिली आहे.

श्री हिंगुलांबिका मंदिरात महासंघाने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. भारतीय संस्कृती, परंपरा तसेच मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी वस्त्रसंहिता लागू केली आहे. याबाबत मंदिराबाहेर वस्त्रसंहितेचा फलक लावून भक्तांना सूचित करू, अशी माहिती यावेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सदस्य राजन बुणगे यांनी पत्रकारांना दिली. या मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागूश्री हिंगुलांबिका देवी देवालय ट्रस्ट, विजय नगर येथील श्री गणेश मंदिर देवस्थान, पूर्वभागातील श्रीराम मंदीर, श्री पंचमुखी हनुमान देवस्थानम्, अक्कलकोट रस्त्यावरील महालक्ष्मी मंदिर, श्री वैष्णव मारुती मित्रमंडळ संचलित देवस्थान, गीता मंदिर देवस्थान, श्री शनि मंदिर, जुने दत्त मंदीर, श्री मश्रुम गणपती मंदिर, भद्रावती पेठेतील श्री साईबाबा मंदिर, श्री काळा मारूती मंदिर, जोडबसवण्णा चौकातील श्री मारूती मंदिर, मजरेवाडी येथील श्री नागनाथ मंदिर.

 

टॅग्स :SolapurसोलापूरTempleमंदिर