शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर-विजयपूर महामार्ग रोखला; सीना नदीत पाणी सोडा म्हणून शेतकऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 14:31 IST

दक्षिण सोलापुरात पाण्यासाठी संचारबंदीत आंदोलन

सोलापूर : एप्रिल महिन्यात सीना नदी कोरडीठाक पडल्याने सोलापूर परिसरातीलशेतकरी आक्रमक झाले आहेत. मंगळवारी दुपारी परिसरातील शेतकऱ्यांनी वडकबाळ येथील पुलावर ठिय्या मारला.उन्हाळी हंगामातील उजनी धरणातून सोडलेले पाणी वडकबाळ औराद कोरेगाव परिसरात पोहोचलेच नाही त्यामुळे सीना नदी ठणठणीत आहे ामुळे नदीकाठचे पिके जळून चालले आहेत.  पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. मंगळवारी दुपारी या परिसरातील शेतकरी वडकबाळ जवळ एकत्र आले, त्यांनी सीना नदीवरील पुलावर ठिय्या मारला. याच दरम्यान तेथून मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक थिटे तेथून जात होते, त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली व मंद्रूप पोलीस ठाण्यात त्यांना नेऊन निवेदन स्वीकारले. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे यांनीही शेतकऱ्यांशी चर्चा केली. कोरोना महामारीमुळे संचारबंदी लागू आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन करू नये अशी नी विनंती केली. त्यावर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले व एक मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला. 

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीUjine Damउजनी धरणStrikeसंपFarmerशेतकरी