सोलापूर विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ. गौतम कांबळे यांची नियुक्ती

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: May 24, 2023 16:17 IST2023-05-24T16:17:16+5:302023-05-24T16:17:51+5:30

नियुक्तीझाल्यानंतर नूतन प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.

Solapur University Vice-Chancellor Dr. Appointment of Gautam Kamble | सोलापूर विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ. गौतम कांबळे यांची नियुक्ती

सोलापूर विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ. गौतम कांबळे यांची नियुक्ती

सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे यांची नियुक्ती झाल्याची घोषणा प्रभारी कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांनी बुधवारी केली.

बुधवारी, दुपारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक प्रभारी कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ही घोषणा करण्यात आली. यास सर्वांनी मान्यता दिली. नियुक्तीझाल्यानंतर नूतन प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Solapur University Vice-Chancellor Dr. Appointment of Gautam Kamble