शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

Solapur: सुनील कांबळे खूनप्रकरणी शुक्रवारी सांगोला बंदची हाक

By शीतलकुमार कांबळे | Updated: July 18, 2024 19:46 IST

Solapur News: महुद येथील सुनील कांबळे यांच्या खुनाच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन त्याला अटक करावी, या मागणीसाठी सांगोला शहर बंदची हाक देण्यात आली आहे. तालुक्यातील सकल मातंग समाजातर्फे शुक्रवार, दि. १९ जुलै रोजी सांगोला बंदची हाक दिली आहे.

- शीतलकुमार कांबळेसांगोला : महुद (ता. सांगोला) येथील सुनील कांबळे यांच्या खुनाच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन त्याला अटक करावी, या मागणीसाठी सांगोला शहर बंदची हाक देण्यात आली आहे. तालुक्यातील सकल मातंग समाजातर्फे शुक्रवार, दि. १९ जुलै रोजी सांगोला बंदची हाक दिली आहे. सकाळी १० वाजता सांगोला तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे अध्यक्ष दामोदर साठे, उपाध्यक्ष विनोद रणदिवे यांनी सांगितले.सांगोला येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथून महात्मा फुले चौकापासून तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या जनआक्रोश मोर्चात तालुक्यातील मातंग समाजातील स्त्री-पुरुष व युवक सहभागी होणार आहेत. तरी या जनआक्रोश मोर्चात तालुक्यातील सर्व सकल मातंग समाजातील बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. या चिंतन बैठकीत सांगोला तालुक्यातील व इतर जिल्ह्यांतील समाजबांधव उपस्थित होते.

टॅग्स :Solapurसोलापूर