सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 12:51 IST2021-04-08T12:51:38+5:302021-04-08T12:51:44+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

Solapur Rural Police Superintendent of Police Tejaswi Satpute Corona Positive | सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते कोरोना पॉझिटिव्ह

सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते कोरोना पॉझिटिव्ह

सोलापूर - सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याबाबत त्यांनी स्वत: सोशल मिडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. 

पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी सोशल मिडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, मला कोरोनाचे निदान झाले आहे. मागील तीन-चार दिवसांत ते प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी कोविडच्या लक्षणांवर नजर ठेवून कोरोनाची योग्य खबरदारी घ्यावी. मी कोरोनाचे उपचार घेत आहे,  तोवर पोलिस अधीक्षपदाचा पदभार अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्याकडे राहणार असल्याची पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली आहे. 

Web Title: Solapur Rural Police Superintendent of Police Tejaswi Satpute Corona Positive