शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
5
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
6
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
7
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
8
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
9
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
10
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
12
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
13
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
14
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा
15
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
16
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
17
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
18
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
19
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

थकबाकीअभावी सोलापूर महापालिका कर्मचारी वसाहतीतील नळ तोडले, बुधवार पेठेतील शाळेला घातले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 2:42 PM

मिळकतकराच्या थकबाकीपोटी कुमठा नाका येथील मनपा कर्मचारी वसाहतीतील दहा जणांच्या निवासस्थानाचे नळकनेक्शन विशेष वसुली पथकाने  तोडले. 

ठळक मुद्देमनपातर्फे विशेष वसुली मोहिमेंतर्गत पथकाने गुरुवारी कुमठा नाका येथील मनपा कर्मचारी वसाहतीत वसुली मोहीम घेण्यात आली.करसंकलन अधिकारी आर. पी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दहा जणांचे नळ तोडण्यात आले१ ते २२ फेब्रुवारी या काळात ५ कोटी २५ लाख ७२ हजार करवसुली झाली तर ६७ नळ तोडण्यात आले आणि १२ ठिकाणी मिळकतीला सील ठोकण्यात आले.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : मिळकतकराच्या थकबाकीपोटी कुमठा नाका येथील मनपा कर्मचारी वसाहतीतील दहा जणांच्या निवासस्थानाचे नळकनेक्शन विशेष वसुली पथकाने  तोडले. मनपातर्फे विशेष वसुली मोहिमेंतर्गत पथकाने गुरुवारी कुमठा नाका येथील मनपा कर्मचारी वसाहतीत वसुली मोहीम घेण्यात आली. करसंकलन अधिकारी आर. पी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दहा जणांचे नळ तोडण्यात आले. थकबाकीदारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. किसन माने (थकबाकी: ३७ हजार), व्हाबय्या कुमार (४६ हजार), सिंधू नरोटे (५८ हजार), मारुती आयगोळे (४२ हजार), शरण्णप्पा काळे (६३ हजार), येदू उडाणशिवे (३५ हजार), शिवम्मा शिंदे (२८ हजार), भीमराव चाबुकस्वार (५१ हजार), रायगोंडा हदगल (८0 हजार). बुधवारपेठेतील लक्ष्मण महाराज प्रशालेचे मुख्याध्यापक तुळजाराम शेट्टी यांचे कार्यालय सील करण्यात आले. ६ लाख २८ हजार इतकी थकबाकी आहे. गुरुवारी वसुली पथकांनी शहर विभागात २२ लाख ३ हजार तर हद्दवाढ भागात २१  लाख २७ हजार अशी ४३ लाख ३१ हजारांची करवसुली केली. शहरात १0 तर हद्दवाढ भागात ८ नळ तोडण्यात आले.  १ ते २२ फेब्रुवारी या काळात ५ कोटी २५ लाख ७२ हजार करवसुली झाली तर ६७ नळ तोडण्यात आले आणि १२ ठिकाणी मिळकतीला सील ठोकण्यात आले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका