शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
3
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
4
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
5
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
6
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
7
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
8
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
9
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
10
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
11
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
12
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
13
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
14
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

सोलापूर महापालिकेच्या गाळे भाडे वाढीच्या ई निविदेला मुख्यमंत्र्याचा स्टे, व्यापाºयांना तुर्तास दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 4:26 PM

सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या भाडेकरार मुदत संपलेल्या मेजर गाळ्यांचे ई-निविदा पध्दतीने भाडे ठरविण्याच्या आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी नागपूरात झालेल्या बैठकीत स्टे दिला़ त्यामुळे तुर्तास तरी व्यापाºयांना दिलासा मिळाल्याचे शिष्टमंडळाने सांगितले़गाळे भाडेवाढ करताना मूळ व्यापारी विस्थापित होणार नाहीत, गाळे भाडेवाढीच्या धोरणात ई निविदा पद्धत नाही, ...

ठळक मुद्देगाळे भाडेवाढ करताना मूळ व्यापारी विस्थापित होणार नाहीतगाळे भाडेवाढीच्या धोरणात ई निविदा पद्धत नाही

सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या भाडेकरार मुदत संपलेल्या मेजर गाळ्यांचे ई-निविदा पध्दतीने भाडे ठरविण्याच्या आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी नागपूरात झालेल्या बैठकीत स्टे दिला़ त्यामुळे तुर्तास तरी व्यापाºयांना दिलासा मिळाल्याचे शिष्टमंडळाने सांगितले़

गाळे भाडेवाढ करताना मूळ व्यापारी विस्थापित होणार नाहीत, गाळे भाडेवाढीच्या धोरणात ई निविदा पद्धत नाही, भाडेवाढ कशा पद्धतीने करायचे याचे धोरण ठरवू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले़ गाळे संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक मुळीक, माजी आमदार आडम मास्तर यांच्यासह नगरसेवक व्यापाºयांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी दुपारी नागपुरात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली़

यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, भाजपचे शहर अध्यक्ष अशोक निंबर्गी, नगरसेविका संगीता जाधव, गटनेते आनंद चंदनशिवे, किसन जाधव, नागेश वल्याळ, गणेश पुजारी, संतोष भोसले, संघर्ष  समितीचे अध्यक्ष अशोक मुळीक, केतन शहा, देवाभाऊ गायकवाड, कुशल देढीया, अशोक आहुजा, विश्वजित मुळीक, श्रीशैल बनशेट्टी आदी उपस्थित होते़

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाnagpurनागपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस