शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

solapur lockdown; औषधे अन् वृत्तपत्रांसह अत्यावश्यक सेवाच राहणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 13:23 IST

पोलीस आयुक्तांचा आदेश; वृत्तपत्र विक्रेत्यांना घरोघरी पेपर टाकण्यास आहे मुभा

ठळक मुद्देकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दहा दिवसांच्या संचारबंदीचा निर्णय घेतलाउल्लंघन करणारी व्यक्ती कोणीही असो, त्याची गय केली जाणार नाहीकोरोना रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले आहे

सोलापूर : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या दहा दिवसांच्या संचारबंदीसाठी पोलीस प्रशासन पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. शहरातील सात पोलीस ठाण्यात पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासमवेत पोलीस कर्मचाºयांच्या बैठका पार पडल्या असून, ही संचारबंदी कडक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

१६ ते २६ जुलैदरम्यान शहरात संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. हॉस्पिटल, मेडिकल, वर्तमानपत्रे आदी काही मोजक्याच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. मार्च, एप्रिल व मे या अडीच महिन्यात शहरामध्ये संचारबंदी होती. संचारबंदी उठवल्यानंतर हळूहळू बाजारपेठा, भाजीपाला व अन्य दुकानांना परवानगी देण्यात आली होती. मात्र या कालावधीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाऊ लागली आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि होणाºया मृत्यूचे प्रमाण लक्षात घेता जिल्हा प्रशासनाला सोलापुरात कडक संचारबंदीचा निर्णय घ्यावा लागला. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी मंगळवारी सात पोलीस स्टेशनला भेट देऊन कर्मचाºयांना सूचना दिल्या आहेत. पोलीस कर्मचाºयांकडून वारंवार पेट्रोलिंग केली जाणार आहे.

...गय केली जाणार नाही : पोलीस आयुक्तकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दहा दिवसांच्या संचारबंदीचा निर्णय घेतला आहे. आदेशाचे उल्लंघन झाले तर संबंधितांवर कारवाई केली जाईल. उल्लंघन करणारी व्यक्ती कोणीही असो, त्याची गय केली जाणार नाही. हॉस्पिटल, मेडिकल, वृत्तपत्र विक्रेते, स्टॉलधारक व वर्तमानपत्रात काम करणारे कर्मचारी आदी काही मोजक्याच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही पूर्णपणे बंद राहणार आहे. कोरोना रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस