शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

Solapur: गळफासानंतर कुजलेल्या आवस्थेत मिळला भेळ विक्रेत्याचा मृतदेह

By रूपेश हेळवे | Updated: May 7, 2023 15:40 IST

Solapur: होटगी गावातील रेल्वे लाईन परिसरात असणार्या एका खोलीत एका ५१ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.

- रूपेश हेळवेसोलापूर : होटगी गावातील रेल्वे लाईन परिसरात असणार्या एका खोलीत एका ५१ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. परिसरात सुटलेल्या दुर्गंधीमुळे ही घटना उघडकीस आली. दरम्यान, त्याच्या शरीरावर अळ्या पडल्या होत्या. सलीम महिबूब नदाफ ( वय ५१, रा. न्यू आरबीआय कॉलनी) असे त्या मृताचे नाव आहे.

मृत सलीम हे रेल्वे स्टेशन परिसरात भेळ विक्री करण्याचा व्यवसाय करत होते. त्यांनी काही दिवसापूर्वी होटगी येथील बंद असलेल्या रेल्वे कॉलनीमध्ये एका घरात ओढणीच्या सहाय्याने खिडकीला गळफास घेतला. तेथील नागरिकांना दोन दिवसापासून घाण वास येत होता. यामुळे नागरिकांनी याची माहिती रविवारी पोलिसांना दिली. दरम्यान, विजापूर नाका पोलिस ठाण्याचे बहिर्जे यांनी घटनास्थळी जाऊन पाहिल्यानंतर त्यांना सलीम हा गळफास घेतलेल्या आवस्थेत आढळला. यामुळे रुग्णसेवक लादेनच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. दरम्यान, त्याला दोन पत्नी व मुले असा परिवार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू