शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

Solapur: दुरुस्तीची ६० टक्के कामं एप्रिलमध्येच पूर्ण, सण-उत्सवात शहराला अखंड वीज पुरवठा

By काशिनाथ वाघमारे | Updated: April 13, 2023 18:36 IST

Solapur: राज्यात अनेक ठिकाणी वादळासाेबत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

- काशिनाथ वाघमारे 

 सोलापूर : राज्यात अनेक ठिकाणी वादळासाेबत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. गडगडाटासह पाऊस होण्याच्या शक्यतेमुळे सोलापूर शहर महावितरणने एप्रिल महिन्यातच दुरुस्तीची ६० टक्के कामे पूर्ण केल्याची माहिती शहर अभियंता आशिश मेहता यांंनी दिली.

हवामान खात्याने वर्तवलेल्या शक्यतेनंतर सोलापूर जिल्ह्यातील महावितरणची यंत्रणा सतर्क झाली. दरम्यान रविवारी रात्री अकोल्याला वादळी वा-याचा फटका बसला. या घटनेनंतर महावितरणने दुुरुस्तची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आणली आहे. अनेक ठिकाणच्या तारा ओढून पोल सरळ केले आहेत. विद्युत तारांच्या भोवताली असलेल्या झाडाच्या फांद्या तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बसवेश्वर जयंती पार्श्वभूमीवर वीज दुरुस्तीची कामे वेगाने पूर्ण केली जात आहेत. गुरुवारी महापौर बंगला आणि जुनी गिरणी परिसरसह पार्क चौकातील मिरवणुक दरम्यानची अडथळे दुर करण्याची कामे हाती घेतली.

वीज वापर ४२ दस लक्ष युनीहटून अधिकसध्या शहरात वीजेचा वापर वाढला आहे. एप्रिल महिन्यात शहराचा एकूण वापर ४२ दस लक्ष युनिट पेक्षा अधिक असून मे महिन्यात वापर आणखी वाढणार असल्याचे शहर अभियंता मेहता यांनी सांगितले. या शिवाय शहरातील दोनही औद्योगीक वसाहतीला आवश्यक तेवढा वीज पुरवठा होत असल्याचेही त्यांनरी सांगितले. केवळ दोन तास सध्या परीक्षांचा काळ असून शहरातील शाळा-महाविद्यालय परिसरातील कामे थांबवली आहेत. केवळ बुधवारी सुटीच्या दिवसी ३३ केव्हीची लाईन बंद ठेवून दुरुस्तीची कामे केली जात आहेत. एरव्ही गरज वाटली तर केवळ अर्धा तास वीज पुरवठा करुन संबंधीत भागातील दुरुस्तीची कामे केली जात आहेत.

टॅग्स :electricityवीजSolapurसोलापूर