संत गाडगेबाबा महाराज पुण्यतिथीनिमित्त दहा जणांना समाजगौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:21 IST2020-12-22T04:21:22+5:302020-12-22T04:21:22+5:30

सोलापूर : संत गाडगेबाबा महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून विविध घटकातील दहा जणांना समाजगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...

Social pride to ten people on the occasion of Saint Gadge Baba Maharaj's death anniversary | संत गाडगेबाबा महाराज पुण्यतिथीनिमित्त दहा जणांना समाजगौरव

संत गाडगेबाबा महाराज पुण्यतिथीनिमित्त दहा जणांना समाजगौरव

सोलापूर : संत गाडगेबाबा महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून विविध घटकातील दहा जणांना समाजगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जुळे सोलापूर येथील बनशंकरी चौकात पार पडलेल्या कार्यक्रमास विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उदयसिंह पाटील, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, डॉ. माधुरी भोसले, पत्रकार पद्माकर कावळे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख संतोष पाटील, परीट समाज महासंघाचे अध्यक्ष संतोष घोडके, सुप्रिया घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमासाठी उत्सव समितीचे अध्यक्ष सचिन चौगुले, सचिव संतोष काटकर, अक्षय कारंडे, गजानन ननवरे, रोहन वारे, विनायक संपकाळ, मोहन वारे, मनोहर काटकर, गणेश वारे, विठ्ठल कदम, मल्लू भंडारे, आकाश तांदळे, बालाजी काटकर, विजय गायकवाड, महादेव काटकर, विजय वाघमारे, नवनाथ दळवी, दिनेश भालेराव, महेश ननवरे, कुमार शिंदे, आकाश काबंळे, महादेव वारे, चेतन मोरे, प्रेम वारे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन नंदकुमार वारे यांनी केले.

---

यांचा झाला गौरव...

राजू तांदळे, प्रा. सुनील सोनटक्के, पोलीस उपनिरीक्षक अविनाश घोडके, सहायक गटविकास अधिकारी रोहिणी गायगोपाळ, राधाताई नागोळी, अनिता गायगवळी, गजानन पाटील, दत्ता क्षीरसागर, अक्षय भोसले.

---

फोटो : २१ जुळे सोलापूर

संत गाडगेबाबा महाराज यांच्या पुण्यतिथीनित्त दहा जणांना समाजगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, गुरुशांत धुत्तरगावकर, डॉ. माधुरी भोसले, पद्माकर कावळे, संतोष पाटील, संतोष घोडके.

Web Title: Social pride to ten people on the occasion of Saint Gadge Baba Maharaj's death anniversary