शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

नवी मुंबईहून तळेहिप्परग्यात आलेल्या महिलेसह जिल्ह्यात दिवसभरात आढळले सहा कोरोना बाधित रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 4:29 PM

आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू; ३२ जणांवर उपचार सुरू

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांचा आकडा हळूहळू वाढत आहे. सोमवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील तळेहिप्परगा येथे नवी मुंबईहून आलेली महिला कोरोना बाधित आढळली़ याशिवाय सोमवारी जिल्ह्यात सहा कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी भिमाशंकर जमादार यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ३२५ जणांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी १ हजार २९० जणांचे अहवाल प्राप्त झाले असून १ हजार २४८ निगेटिव्ह तर ४२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सोमवारी १२५ जणांचे अहवाल प्राप्त झाले त्यात ११९ जण निगेटिव्ह तर ६ जण पॉझिटिव्ह आढळून आले. सोमवारी अक्कलकोट (मधला मारूती गल्ली), अक्कलकोट (उत्कर्ष नगर), अक्कलकोट (संजय नगर), तळेहिप्परगा (ता. उ. सोलापूर) व बार्डी (ता़ पंढरपूर) येथे कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस