शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
2
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
3
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
4
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
5
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
6
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
7
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
8
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
9
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
10
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
11
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
12
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
13
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
14
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
15
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
16
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
17
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
18
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
19
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
20
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?

धक्कादायक; अभ्यासाच्या टेन्शनमुळे तरुणीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 17:34 IST

मोहोळ येथील घटना; विषारी औषध पिऊन संपविली जीवनयात्रा

ठळक मुद्दे- मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त््यातच- अधिक तपास पोलीस नाईक विजयकुमार माने करीत आहेत

मोहोळ : अकरावीत शिकणाºया तरुणीने अभ्यासाच्या टेन्शनमुळे विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. ही घटना १३ रोजी दुपारी ३ च्या सुमारास मोहोळ येथे घडली.

स्वरांजली गणपत जाधव (वय १६) ही विद्यार्थिनी मोहोळ येथे एका विद्यालयात सायन्समध्ये शिकत होती.  सोमवारी दुपारी घरात कोणी नसताना तिने थीमेट हे विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. याबाबत घरच्यांना समजल्यानंतर तिला तातडीने मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच ती मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची खबर मोहोळ पोलिसांत सर्जेराव शिवाजी जाधव यांनी दिली आहे़ अधिक तपास पोलीस नाईक विजयकुमार माने हे करत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरSuicideआत्महत्याEducationशिक्षणSchoolशाळा