शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

धक्कादायक; रणजीपटू उमेश दास्ताने यांचा कोरोनामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 12:42 PM

सोलापूर लोकमत ब्रेकींग

ठळक मुद्दे १९७८-७९ साली महाराष्ट्र विरुद्ध  गुजरात रणजी सामन्यात ते सहभागी झाले होतेभारतीय रेल्वे क्रिकेट संघाचे माजी उपकर्णधारही होतेउमेश दास्ताने रेल्वेतून मुख्य तिकीट निरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले होते

सोलापूर : कोरोनामुळे येथील प्रसिद्ध रणजीपटू उमेश मनोहर दास्ताने (वय ६४, रा. जानकी नगर, जुळे सोलापूर) यांचे रविवारी रात्री खासगी रुग्णालयात निधन झाले. उमेश दास्ताने यांना १५ दिवसांपूर्वी अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल केले होते. रविवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. 

त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे. उमेश दास्ताने रेल्वेतून मुख्य तिकीट निरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले होते.  १९७८-७९ साली महाराष्ट्र विरुद्ध  गुजरात रणजी सामन्यात ते सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी पंधरा रणजी सामने खेळले. भारतीय रेल्वे क्रिकेट संघाचे माजी उपकर्णधारही होते.

उत्कृष्ट फलंदाज आणि फिरकीपटू अशी त्यांची ओळख होती. उमेश यांनी साऊथ सोलापूर संघाकडूनही अनेक सामने खेळले. त्यानंतर त्यांनी रेल्वे संघाकडून क्रिकेटची सुरुवात केली. सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनतर्फे पाच आॅगस्ट रोजी शोकसभा बोलावण्यात आली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरRanji Trophyरणजी करंडक