शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

धक्क्कादायक; कोराेनाच्या पहिल्या लाटेत ज्येष्ठांचा मृत्यू सर्वाधिक ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 13:20 IST

सोलापुरातील प्रशासन सतर्क : सर्वेक्षण व तत्काळ उपचारावर दिला भर

राजकुमार सारोळे

सोलापूर : नोव्हेंबरअखेर ग्रामीणमध्ये १ हजार ४० जणांचा कोरोनाने मृ्त्यू झाला. यामध्ये ६० वर्षापुढील व्यक्तींची संख्या सर्वाधिक असून मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने यंत्रणा कामाला लावली आहे.

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नोव्हेंबरपर्यंत म्हणजे पहिल्या लाटेत ग्रामीणमध्ये १ हजार ४० तर शहरात ५६३ जणांचा मृत्यू झाला आहे. नाेव्हेंबरमध्ये शहरात मृत्यूचे प्रमाण कमी झाले तर ग्रामीणमध्ये ११४ जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीणमध्ये सर्वाधिक म्हणजे ३६३ मृत्यू सप्टेंबरमध्ये झाले.

ॲागस्टमध्ये २४८ तर ॲाक्टोबरमध्ये १९८ मृत्यू झाले. दिवाळीनंतर पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण कमी झाले असून मृत्यूदर कमी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी लक्ष घातले आहे.  दोनवेळा आढावा बैठका घेऊन गावे कोरोनामुक्त करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. यासाठी सर्व  यंत्रणा कामाला लावली आहे. 

१४६ जणांचा नोव्हेंबरमध्ये मृत्यू- नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यात कोरोनाने   १४६ जणांचा मृत्यू झाला. यात ग्रामीणमधील ११४ तर शहरातील    ३२ जणांचा समावेश आहे.  पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यात १ लाख ८ हजार ४१ कोरोनाच्या चाचण्या घेण्यात आल्या. यात ५ हजार ३४६ जण पॉझिटिव्ह आले. नोव्हेंबरमध्ये पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण ४.९४ टक्के इतके आहे. 

शहरात ५६३ तर ग्रामीणमध्ये १०४५ मृत्यू - सध्या देशभर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पण नोव्हेंबरअखेर सोलापूर शहर व ग्रामीण भागात चाचण्यांच्या मानाने पॉझिटिव्ह  रुग्णांची संख्या कमी दिसत आहे. n शहरात ५६३ तर ग्रामीणमध्ये १ हजार ४५ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सर्वाधिक मृत्यू ६० वर्षापुढील आहेत. त्यामुळे या वयोगटातील नागरिकांची जादा काळजी घेतली जात असून घरोघरी सर्वेक्षण केले जात आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका