शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! थांबलेल्या ट्रॅक्टरला ट्रकची जोरात धडक; चार ऊसतोड मजूरांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 11:54 IST

मृत व जखमी मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी व चिखलगी गावातील ऊस तोडणी मजूर असल्याचे माहिती समोर आली आहे.

- अरूण लिगाडे

सांगोला : भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने ऊस तोडणी कामगारांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीस पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात ट्रॉलीमधील तीन महिलांसह चौघेजण जागीच ठार झाले तर इतर १० जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कवठेमंकाळ व मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृत व जखमी मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी व चिखलगी गावातील ऊस तोडणी मजूर असल्याचे माहिती समोर आली आहे. हा अपघात पहाटेच्या सुमारास नागपूर -रत्नागिरी महामार्गावरील नागज फाट्याजवळ घडला. मृतामध्ये शालन दत्तात्रय खांडेकर ( ३० रा. शिरनांदगी ता मंगळवेढा), जगमा तम्मा हेगडे ( वय ३५), दादा आप्पा ऐवळे (वय १७), निलाबाई परशुराम ऐवळे  (सर्वजण रा.चिखलगी ता मंगळवेढा) अशी मृत मजूरांची नावे आहेत.

कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे. दरम्यान, मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी व चिखलगी गावातील  काही ऊसतोड मजूर ऊस तोडणी साठी शिरोळ जि सांगली कारखानावर येथे गेले होते.  ऊस तोडणीचा हंगाम संपल्यामुळे सोमवारी मृत व जख्मी शिरोळ येथून  ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसून गावी परत निघाले होते. वाटेत मिरजपासून पुढे सांगोलाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत थांबलेल्या ट्रॅक्टरला भरधाव ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला. धडकेत मंगळवेढा तालुक्यातील ऊसतोडणी मजुरासह चौघेजण जागीच ठार झाले तर इतर १० जण जखमी झाले आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातSolapurसोलापूर