शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपुरात आज शिवसेनेची महासभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 12:20 IST

सोलापूर  : राम मंदिर उभारण्याची मागणी करत अयोध्या दौरा केल्यानंतर आता उद्धव ठाकरे थेट पंढरपुरातून हिंदुत्वाची हाक देतील. त्यांच्या ...

ठळक मुद्देसभेसाठी २७ एकरांवरील चंद्रभागा मैदानावर तयारीशिवसैनिक मोठया प्रमाणात पंढरपूर शहरात सकाळपासून दाखल होत आहेत.

सोलापूर  : राम मंदिर उभारण्याची मागणी करत अयोध्या दौरा केल्यानंतर आता उद्धव ठाकरे थेट पंढरपुरातून हिंदुत्वाची हाक देतील. त्यांच्या पंढरपुरात आज सोमवारी होणाºया महासभेसाठी शिवसेनेने जय्यत तयारी केली आहे़ मुंबई, ठाणेसह राज्यातील विविध जिल्ह्यांतून शिवसैनिकांन मोठया प्रमाणात पंढरपूर शहरात सकाळपासून दाखल होत आहेत.

या सभेसाठी शिवसेना नेते, मंत्री एकनाथ शिंदे, रामदास कदम, खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई आदी नेते सभेच्या नियोजनात आहेत. शिवसेनेच्या सभेत छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांसह प्रभू रामचंद्रांचीही भव्य प्रतिमा लावण्यात येईल. सभेसाठी २७ एकरांवरील चंद्रभागा मैदानावर तयारी झाली आहे.

शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा पुढे रेटल्याने भाजपालाही त्यावर भूमिका घेणे भाग पडले. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आक्रमक भाषणे केली. मात्र, हातची तीन राज्ये गेल्यावर हिंदुत्वाची भाषा कायम ठेवायची की सोडायची, अशा कात्रीत भाजपा नेतृत्व आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाAyodhyaअयोध्या