शिवण्णा कोणदे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:20 IST2021-01-18T04:20:26+5:302021-01-18T04:20:26+5:30

दक्षिण सोलापूर : शिवण्णा चंद्राम काेणदे ( वय ७५, रा. बंकलगी, ता. दक्षिण सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात ...

Shivanna Konde passed away | शिवण्णा कोणदे यांचे निधन

शिवण्णा कोणदे यांचे निधन

दक्षिण सोलापूर : शिवण्णा चंद्राम काेणदे ( वय ७५, रा. बंकलगी, ता. दक्षिण सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुली, जावाई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

विलास फुटाणे

अक्कलकोट : स्वामी समर्थ मंदिर समितीचे विश्वस्त विलासराव फुटाणे (वय ८४, रा. खासबाग, ता. अक्कलकोट) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.

सुशीला लोकरे

बार्शी : सुशीला कोंडिबा लोकरे (वय ७०, रा. बार्शी) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.

वीरभद्रय्या देवणगाव

सोलापूर : वीरभद्रय्या शिवलिंगय्या देवणगाव (वय ७२, रा. राजस्वनगर, विजापूर रोड, सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

किसन वाघमोडे

माळशिरस : किसन मारूती वाघमोडे (वय ८५, रा. मेन कॅनॉल नजीक, भांबुर्डी, ता. माळशिरस) यांचे निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

एजाज शेख

मंद्रुप : एजाज सलीम शेख (वय २२, रा. मंद्रूप, ता. दक्षिण सोलापूर) यांचे निधन झाले. वांगी प्रशालेचे शिक्षक सलीम शेख यांचे ते चिरंजीव होत.

Web Title: Shivanna Konde passed away