शेंद्रीच्या सरपंचपदी शिवाजी शिंदे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:42 IST2021-02-28T04:42:33+5:302021-02-28T04:42:33+5:30

यावेळी डॉ. शरद शंकर इतापे, सीमा तुकाराम कांबळे, मोहिनी दत्तात्रय तुपे, दिलशाद हिदायत आवटे, सुनील हिराजी चव्हाण, ...

Shivaji Shinde unopposed as Shendri's Sarpanch | शेंद्रीच्या सरपंचपदी शिवाजी शिंदे बिनविरोध

शेंद्रीच्या सरपंचपदी शिवाजी शिंदे बिनविरोध

यावेळी डॉ. शरद शंकर इतापे, सीमा तुकाराम कांबळे, मोहिनी दत्तात्रय तुपे, दिलशाद हिदायत आवटे, सुनील हिराजी चव्हाण, सुनंदा रामलिंग गोंदील, महादेव उत्तरेश्वर चव्हाण हे सदस्य तसेच भैरवनाथ जगदाळे, दत्तात्रय मदने, शरद शिंदे, हनुमंत मोरे, दादासाहेब भोसले, अजिज सय्यद, सिद्धेश्वर इतापे, महादेव बारबोले, प्रमोद माळी, नितीन गोंदिल, बंडू गादेकर, महावीर देवडकर, मुकुंद रंदवे, अन्वर तांबोळी, शहाजी बारबोले, रमेश कुऱ्हाडे, अल्ताफ पटेल, रामहरी चव्हाण, भैरू सपाटे, बालाजी राऊत, पप्पू इतापे, दादा पटेल, शिवाजी चव्हाण, कुदरत आवटे, नागेश मोहिते, तुकाराम कांबळे, शंकर गोंदिल, सचिन खराडे, वसंत कांबळे उपस्थित होते.

फोटो

२७शेंद्री०१

शेंद्रीच्या सरपंचपदी शिवाजी शिंदे यांची तर उपसरपंचपदी डॉ. मेघा इतापे यांच्या निवडीनंतर सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य.

Web Title: Shivaji Shinde unopposed as Shendri's Sarpanch