पंढरपुरात शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:16 IST2021-06-20T04:16:34+5:302021-06-20T04:16:34+5:30
यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, तहसीलदार सुशील बेल्हेकर, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, सुनील वाळूजकर, ...

पंढरपुरात शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा
यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, तहसीलदार सुशील बेल्हेकर, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, सुनील वाळूजकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अरविंद गिराम, डॉ. पारस राका, डॉ. सुधीर शिनगारे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजीराव सावंत, माजी जिल्हाप्रमुख साईनाथभाऊ अभंगराव, जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव, तालुका प्रमुख महावीर देशमुख, शहर प्रमुख रवींद्र मुळे, संजय घोडके, माउली अष्टेकर, जयवंत माने, सिद्धनाथ कोरे, काकासाहेब बुराडे, लंकेश बुराडे, सचिन बंदपट्टे, विनय वनारे, पोपट सावतराव, बाबा अभंगराव, तानाजी मोरे, अनिल कसबे, गणेश घोडके, अमित गायकवाड, पंकज डांगे-कोळी, वैभव बडवे, सूरज गायकवाड, अरुण कांबळे, गणेश वाघमारे, ईश्वर साळुंखे, प्रणीत पवार आदी उपस्थित होते.