शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे अन् एकनाथ शिंदेंची आहे; तानाजी सावंत यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 10:54 IST

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे सोलापूर शहरात जंगी स्वागत करण्यात आले.

सोलापूर- आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे सोलापूर शहरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते भय्या चौक बुबने चाळ येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच राष्ट्रवादी युवकचे सोलापूर शहर उपाध्यक्ष प्रियदर्शन साठे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश देखील केला. या कार्यक्रमात तानाजी सावंत यांनी  शिंदे गट, अमुक तट म्हणू नका म्हणत, ही शिवसेना आमचीच म्हणजे एकनाथ भाऊंची शिवसेना आहे. आपल्या सगळ्यांची शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना असल्याचं तानाजी सावंत यांनी सांगितलं.

शिवसेना ही आमचीच म्हणजे एकनाथ भाऊंची शिवसेना आहे. आपल्या सगळ्यांची शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना आहे. ज्यांनी हिंदुतत्वाचे व्रत, विचार तुम्हा आम्हाला दिशा दिली. मार्गदर्शन केले. तो विचार कुणी तरी सोडला होता. तो विचार घेऊन आज आम्ही तुम्हा समोर येतोय. भविष्यात देखील तीच विचारधारा घेऊन आम्ही जनतेची सेवा करू असेही तानाजी सावंत यांनी सांगितलं.

टॅग्स :Tanaji Sawantतानाजी सावंतEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना