शकुंतला केसकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:17 IST2021-05-29T04:17:42+5:302021-05-29T04:17:42+5:30

सोलापूर : शकुंतला बलभीम केसकर (६५, रा. कोरवली, ता. मोहोळ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे ...

Shakuntala Keskar passes away | शकुंतला केसकर यांचे निधन

शकुंतला केसकर यांचे निधन

सोलापूर : शकुंतला बलभीम केसकर (६५, रा. कोरवली, ता. मोहोळ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

विश्वनाथ हिंगमिरे

सोलापूर : विश्वनाथ जगन्नाथ हिंगमिरे (८१, रा. जोडभावी पेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन सुना, मुलगी, जावई, चार नातवंडे असा परिवार आहे. उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते वीरेंद्र हिंगमिरे यांचे ते वडील होत.

श्रीकांत दशवंत

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख श्रीकांत अर्जुनराव दशवंत (५६, रा. चाटला चौक) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावाई, भाचा, पुतण्या असा परिवार आहे.

सोमण्णा कुंभार

सोलापूर : सोमण्णा म्हादप्पा कुंभार (८६, रा.मंद्रुप, ता. दक्षिण सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. मंद्रुप येथील होमगार्ड शाखेचे अधिकारी सिध्दाराम कुंभार यांचे ते वडील होत.

लक्ष्मीबाई देवसानी

सोलापूर : लक्ष्मीबाई नागनाथ देवसानी (रा. लष्कर, गांधीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

तारामती पवार

सोलापूर : तारामती सीताराम पवार (५३, रा. एसआरपी कॅम्प) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली असा परिवार आहे.

Web Title: Shakuntala Keskar passes away