शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

साेलापुरच्या कैद्याचा पुण्यातील येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2022 16:33 IST

आत्महत्याचे  कारण अद्याप पर्यंत समजू शकले नसल्याचे सांगण्यात आले ...!

सोलापूर : पुण्यातील येरवडा कारागृहातील पोकसो गुन्ह्यातील न्यायाधीन बंद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येच कारण अद्याप पर्यंत समजू शकले नाही. समाधान कांतीलाल सावंत वय २६ सोलापूर असे मयताच नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी समाधान कांतीलाल सावंत या आरोपीवर इंदापूर येथील पोकसो गुन्ह्या संदर्भात २४ जानेवारी रोजी तात्पुरत्या कारागृहात रवानगी करण्यात आली होती. आरोपी समाधान सावंत ज्या खोलीत राहत होता. त्या खोलीत अन्य तिघे आरोपी देखील होते.पण आरोपी समाधान याने सोमवारी पहाटेच्या सुमारास टॉवेल च्या मदतीने गळफास घेतला. हे इतरांच्या लक्षात येताच, कारागृहातील डॉक्टरांनी तपासणी केली असता.समाधान सावंत याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. तर आत्महत्या का केली हे कारण अद्याप पर्यंत समजू शकले नसल्याचे सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीPuneपुणे