शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

महाप्रितसोबत साेलापूर विद्यापीठाचा सौर उर्जा सामंजस्य करार

By संताजी शिंदे | Updated: May 6, 2024 21:32 IST

विद्यापीठ अपारंपारिक उर्जा उत्कृष्टता केंद्राचीदेखील उभारणी करणार आहे, असे मत यावेळी कुलगुरू महानवर यांनी व्यक्त केले. 

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने हरित उर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने महाप्रितसोबत सामंजस्य करार स्वाक्षरी केल्या. करारा प्रसंगी सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, कुलसचिव योगिनी घारे, महाप्रितचे संचालक विजय काळम पाटील, संचालक पुरुषोत्तम जाधव, मुख्य वित्त अधिकारी डी.सी. पाटील, मुख्य महाव्यवस्थापक सतीश चवरे, महाव्यवस्थापक विकास रोडे, महाव्यवस्थापक तेजस शिंदे व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सौर उर्जा निर्मिती करुन विद्यापीठाला उर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण करणे हा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे. विद्यापीठाची असणारी नापिक उपलब्ध जमीन याचा वापर विद्युत निर्मितीसाठी केला जाणार आहे. विद्यापीठ अपारंपारिक उर्जा उत्कृष्टता केंद्राचीदेखील उभारणी करणार आहे, असे मत यावेळी कुलगुरू महानवर यांनी व्यक्त केले. 

महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमोल शिंदे यांनी दृकश्राव्य (व्हिडीओ कॉन्फरन्सींग) बोलताना म्हणाले की, हा सामंजस्य करार महाप्रितच्या दृष्टीने एक अभिनव पाऊल आहे. महाप्रित वेळेच्या आत अभिनव तंत्रज्ञानाद्वारे हे काम पूर्ण करेल. महाप्रितकडे आजमितीस विविध तंत्रज्ञानाचे तज्ञ कार्यरत असून त्यांच्या अद्ययावत ज्ञानाआधारे सौर उर्जा क्षेत्रात महत्वपूर्ण प्रकल्प राबविले जात आहेत. विद्यापीठाचा अपारंपारिक सौर उर्जा हा उपक्रम राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील नावलौकिक मिळवेल.

वातावरणीक बदल काम होईल : विजय काळम-पाटील० यावेळी बोलताना महाप्रितचे संचालक विजय काळम पाटील की, महाप्रित व विद्यापीठ संयुक्त पध्दतीने सौर उर्जा, कौशल्य विकास क्षेत्र, आर्टिफिशियल इंटिलिजन्स, जलसंवर्धन व वातावरणीय बदल काम करु शकेल. यादृष्टीने प्रत्यक्ष पहिले पाऊल उचलण्यासाठी महाप्रितच्या तज्ञ अधिकाऱ्यांचे पथक विद्यापीठातील प्रस्तावित ठिकाणांची पाहणी करुन पुढील कामकाजास सुरुवात करेल. आवश्यकतेनुरुप इतर प्रकल्पांची सुरुवात करण्यात येईल.

टॅग्स :Solapurसोलापूर