शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
4
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
5
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
6
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
7
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
8
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
9
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
10
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
11
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
12
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
13
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
14
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
15
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
16
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
17
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
18
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
19
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
20
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता

सात वर्षापासून फरार असलेला आरोपी ताब्यात; पंढरपूर तालुका पोलीसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 10:58 IST

सराईत गुन्हेगारावर विविध ठिकाणी गुन्हे दाखल;

पंढरपूर : मागील ७ वर्षापासून फरार असलेला सराईत आरोपीस जेरबंद करण्याची कामगिरी तालुका पोलीसांनी केली. या आरोपीविरुध्द २०१३ मध्ये करकंब व एप्रिल २०२० मध्ये पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.

समाधान शरद काळे (विटे, ता. पंढरपूर) विरुध्द विरुध्द २०१३ साली करकंब पोलीस ठाण्याात भादवि कलम ३९५  प्रमाणे गुन्हा आहे. त्याचबरोबर ६ जून २०२० रोजी पंढरपुर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजि क्र. १९२/२० भादवि क ३०७, ३२३, ५०४, ५०६, ३४  प्रमाणे गुन्हा दाखल आहे.  व इतर ठिकाणी गुन्हे नोंद आहेत. त्याचबरोबर त्यांच्या विरुध्द पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये लैगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे. तो या सर्व गुन्हयात फरारी होता.

६ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी  समाधान शरद काळे हा खरसोळी (ता. पंढरपुर) या ठिकाणी येणार असल्याचे पोनि. किरण अवचर यांना समजले. त्यांनी एक पथक तयार केले. यामध्ये  पोनि. किरण अवचर, सपोनि खरात, पोलीस हवालदार बापु मोरे, पोलीस नाईक विनायक क्षीरसागर, देवेंद्र सुर्यवंशी, समाधान भराटे, सोमनाथ नरळे हे आरोपीला पकडण्यासाठी रवाना झाले. यापथकाने खरसोळी पाटी जवळील शिवारात जावुन काळे यांच्या मुसक्या आवळल्या असल्याचे विक्रम कदम यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस