शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

कत्तलखान्यात डांबून ठेवण्यात आलेल्या ३२ जनावरांची सुटका

By संताजी शिंदे | Updated: March 4, 2024 20:10 IST

जनावरांना कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवण्यात आले होते.

सोलापूर : शास्त्रीनगर येथील एका कत्तलखान्यावर छापा टाकून पोलिसांनी डांबून ठेवण्यात आलेल्या ३२ जनावरांची सुटका केली. या प्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कत्तलखान्यात शेतीस उपयुक्त असलेले जनावरे बेकायदा ठेवण्यात आल्याची माहिती शहरातील गोरक्षकांना मिळाली होती. गोरक्षकांनी ही माहिती सदर बाजार पोलिस स्टेशनचे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजित लकडे यांना दिली. पहाटे ६ वाजण्याच्या दरम्यान सदर बाजार पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी  शास्त्रीनगर येथील एका कत्तलखर्‍यावर छापा टाकला. कत्तलखान्यात अडगळीच्या ठिकाणी शेती उपयुक्त गोवंश डांबून ठेवल्याचे निदर्शनास आले. यामध्ये १५ देशी खिल्लार, १७ जनावरे मिळून आले. जनावरांना कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवण्यात आले होते. अनेक जनावरांना इजा झाली होती. 

जनावरांना अनेक दिवसापासून काहीही खायला प्यायला न देता ठेवण्यात आले होते. सोलापूर महानगरपालिका कोंडवाडा प्रमुख जगन्नाथ बनसोडे  यांच्याशी संपर्क साधून कोंडवाडा वाहन घटनास्थळी बोलवण्यात आले. घटनास्थळावरून सर्व जनावरे अहिंसा गोशाळा येथे सोडण्यात आले. ही कारवाई यशस्वी करण्यासाठी सोलापूर शहर सहायक पोलिस आयुक्त अजय परमार, सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजित लकडे, पोलिस अधिकारी विठ्ठल काळजे, मानद पशुकल्याण अधिकारी महेश भंडारी, गोरक्षक पवनकुमार कोमटी, मानद पशुकल्याण अधिकारी प्रशांत परदेशी तसेच बजरंग दलातील सर्व गोरक्षक व अहिंसा गोशाळेचे सहकार्य लाभले.

टॅग्स :Solapurसोलापूर