शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

राजाभाऊ सरवदे हे सुशीलकुमारांचे एजंटच; रिपाइंचे नागेश कांबळे याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 3:12 PM

करमाळा : रिपाइंचे प्रांतिक सरचिटणीस व महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे अध्यक्ष राजा सरवदे हे सुशीलकुमार श्ािंदे यांचे एजंट ...

ठळक मुद्देकोणालाही विश्वासात न घेता निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकाºयांचे खच्चीकरण करण्याचे काम - येत्या ६ फेब्रुवारी रोजी सोलापूर येथे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा

करमाळा : रिपाइंचे प्रांतिक सरचिटणीस व महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे अध्यक्ष राजा सरवदे हे सुशीलकुमार श्ािंदे यांचे एजंट आहेत, असा आरोप रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नागेश कांबळे यांनी पत्रकार परिषदेत केला.

करमाळा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली असलेला रिपाइं पक्ष राजा सरवदे यांच्या मालकीचा नसून, ते पक्षात हुकूमशाही गाजवत आहेत. कोणालाही विश्वासात न घेता निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकाºयांचे खच्चीकरण करण्याचे काम करीत आहेत. त्यांची पक्षातील मक्तेदारी मोडून काढण्यासाठी व आमचे नेते रामदास आठवले यांना राजा सरवदे यांची क्षमता दाखवून देण्यासाठी एक शक्तिप्रदर्शन म्हणून येत्या ६ फेब्रुवारी रोजी सोलापूर येथे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बनसोडे अन् भोसले यांची हकालपट्टीच्जिल्हा सरचिटणीस जितेंद्र बनसोडे, पंढरपूर व कार्याध्यक्ष सोमनाथ भोसले, माळशिरस हे पक्षविरोधी कारवाया करीत असल्याने या दोघांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष अशोक सरवदे यांनी सांगितले. नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याचेही कांबळे यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरRamdas Athawaleरामदास आठवलेSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदे